Posts

Indian Independance Day

It was this day 61 years ago that our great nation was liberated from centuries of bondage, slavery and alien occupation. Today is indeed a national festival. It is a festival of unbounded joy and pride. It is an auspicious day of igniting our conscience with pristine national thought. We are combating with great evils such as terrorism, casteism, treason, unemployment, corruption, separatism, external aggressions, population explosion, crimes against women, foeticide and many more. It is a struggle of life and death. A sense of profound gloom and helplessness has cast its dark shadow over our nation. But today is the day which enables us to shrug off this distress and to derive strength from the bliss of freedom. Today is also the day of mourning for the territorial integrity of our nation. Such times which produce an inseparable unity of happiness and sorrow seldom come in the history of mankind. It was 61 years ago, on this day that our nation was brutally vivisected. The land in wh...

भारतीय स्वातंत्र्यदिन

६१ वर्षांपूर्वी याच दिवशी आपले महान राष्ट्र शेकडो वर्षांच्या दास्याच्या श्रुंखलांतुन मुक्त झाले. आजचा दिवस हा खरोखरी राष्ट्रीय सण आहे. मुक्त आनंद आणि अभिमानाचा आहे. मनामनामध्ये मंगल राष्ट्रीय भावना जागृत करण्याचा आहे. आज आपला देश दहशतवाद, जातीय तेढ, बेकारी, देशद्रोह, महागाई, भ्रष्टाचार, फुटिरतावाद, बाह्य आक्रमणे, लोकसंख्यावाढ, स्त्रियांवर अत्याचार, भ्रूणहत्या आणि अशाच अनेक जीवघेण्या रोगांशी संघर्ष करतो आहे. हा जीवन मरणाचा संघर्ष आहे या बद्दल शंकाच नाही. एका प्रचंड अश्या सार्वजनिक नैराश्याने आपल्या राष्ट्रीय जीवनावर कृष्णछाया टाकलेली आहे. पण आजचा दिवस हा या सर्व नैराश्याला बाजूला ठेवून स्वातंत्र्याच्या मुक्त आनंदतुन या सर्व समस्यांशी लढा उभारण्याची शक्ति देणारा आहे. आजचा दिवस आपल्या राष्ट्राच्या भौगोलिक एकसंधतेच्या पुण्यस्मरणाचा सुद्धा आहे. जगाच्या इतिहासात आनंद आणि दुःख यांचे इतके एकजीव मिश्रण असणारे क्षण क्वचितच येतात. ६१ वर्षांपूर्वी याच दिवशी आपल्या राष्ट्राचे क्रूरतेने तुकडे करण्यात आले. जिथे आपल्या पूर्वजांनी आपल्या राष्ट्राचा आणि पर्यायाने एका श्रेष्ठ मानवी अस्तित्वाचा पाया रचला ...

पाढा

आईवडीलभाऊबहीणमित्रमैत्रिणीकलिग्जबॉस हे तर अपरीहार्यच त्याशिवायही माझ्यात आणि जगात अंतर राहू नये म्हणून सकाळी दार खटखटवणारा पेपरबॉय किराणा मालाच्या दुकानातील मारवाडी माझी किंवा माझ्यांमुळे गोची होऊ नये वाहतूकीची म्हणून ट्रॅफिक पोलीस इत्यादी इत्यादी सगळेजण ज्ञात आणि अज्ञात... ह्यांना वजा करून जो काही उरतो मी तो म्हणजे शून्याच्या आसपास डेसिमल्सच्या अनंत चेनसारखा पूर्णत्वासाठी झगडणारा... एक छाटछूट अवशेष... ज्याला तुम्ही 'आयुष्य' म्हणता आणि ते मी ही जगून घेतो शून्याचा पाढा म्हणत वारंवार!!!

बुद्धाचे स्मितहास्य - भारत अमेरिका आण्विक करार

भारत पुनर्निर्माण दलाच्या "विजयी युवक" नावाच्या मासिकामध्ये मी हा लेख लिहिला होता. ------ बुद्धाचे स्मितहास्य - भारत अमेरिका आण्विक करार भारताने १९७४ मध्ये पहिली अणुचाचणी केली आणि बुद्धाला पहिल्यान्दा हसू फुटले. अहिन्सेच्या एका श्रेष्ठ पण एकतर्फी अशा बन्धनातून काहीसा मोकळा श्वास आपण घेतला. १९९८ मध्ये आणखी शक्तीशाली स्फोट करून आपण जगाला मोठा धक्का दिला. त्यानन्तर चरफडलेल्या पाश्चात्य जगाने निर्बन्ध घालून आमच्यावर लगाम कसायचा प्रयत्न केला. त्याला आम्ही स्वदेशीचे पुनरुज्जीवन करून उत्तर दिले. अमेरिकाविरोधी भावना उत्तेजीत झाल्या होत्या आणि त्यात टूथपेस्ट पासून शीतपेयान्पर्यन्त सर्व अमेरिकन गोष्टीन्वर बहिष्कार पडायची वेळ आली होती. जग त्यानन्तर खूप बदलले आहे. इतके कि जो रस्त्यावर चालणारा माणूस, ज्याला दिल्ली, इस्लामाबाद,मॉस्को,वॉशिन्ग्टन मध्ये काय चालले आहे याचे सोयरसुतक ठेवण्याची गरज भासत नसे, त्याला ह्या सर्व गोष्टीन्ची दखल घ्यावी लागत आहे.त्याची मुले आय.टी. चे कोर्स करण्यासाठी पैसे मागू लागली आहेत, त्याचे शेजारी मॉल मध्ये खरेदी करत आहेत आणि त्याला मुम्बई,दिल्ली, हैदराबाद सारख्या ...

A hymn to BharatMata

Image
DEAR MOTHER, WE ARE THE ONES BLESSED, FOR PROVIDENCE HAS US PLACED, IN YOUR CARING LAP. WORDS, SENTENCES , LANGUAGES ARE LAME, BUT EMOTIONS ARE DIFFICULT TO TAME, FOR I ENDEVOUR TO SING, SONGS OF YOUR TITANIC FAME. MOUNTAINS GREAT TO THE FRONTIERS STAND, SHORES SHIELDED BY OCEANS' BAND, PEAKS OF SNOW TO IVORY SAND, PARADISE TRULY, RICH AND GRAND. CRADLE OF CIVILIZATION, CULTURE DIVINE, TRADITIONS OF LIGHT THROUGH MILLENIA SHINE, PAST, PRESENT AND FUTURE INTERTWINE, IN THIS LAND, TIMELESS AND PRISTINE. EMPERORS TO YOU BOWED, CONQUERES, BEFORE YOU COWED, GALLANT STATESMEN AND MIGHTY ARMIES, SERVICE AND WORSHIP TO YOU, THEY VOWED. REPLETE ARE HISTORIES, WITH TALES OF VICTORIES, OF BRAVE KNIGHTS, OF VALIANT FIGHTS, OF HEROES’ STORIES, OF GUARDIANS OF YOUR GRANDIOSE GLORIES. TO ATTAIN THE WISDOM OF AGES, OF SEERS AND SAGES, THE LEARNED AND SCHOLARS TOOK PILGRIMAGES, TOWARDS YOU, O SACRED BANKS OF GANGES. REVERED MOTHER, O SOURCE OF VEDA AND AGAMA, O MOTHER OF BHARATA AND GAUTAMA, O IMMO...

काही चारोळ्या.....

हा चारोळ्यांचा गठ्ठा अनेक मी केलेल्या अनेक रेल्वे आणि बस प्रवासांमध्ये असताना लिहिलेला आहे. ह्या मधिल कविला आणि कवितेला मी नायक आणि नायिका म्हणणार नाही. कारण असे केले तर ह्या भारतवर्षामधे अर्धी लोकसंख्या नायक नायिकांचीच होऊन जाईल. (कवि त्याच्या प्रियजनांना आणि हितसंबंधीयांना उद्देशून--) अहो नजरेत भरली एक छोकरी पण तिला मोठ्या पगाराची नोकरी आमची आवड बाजरीची भाकरी तिला हवी इटालियन क्रोकरी तिला पाहून वेडा झालो ठार लिफ्ट द्यायला भाड्याने आणली कार कानापाशी उडवला तिने बार पुढे ऐकू येईना काही फार अहो ऐका कुणीतरी दक्कल पाजळली सारी आम्ही अक्कल साऱ्या हिरोंची करून हो नक्कल पडू लागले आम्हाला आता टक्कल (कवि "कवितेला" उद्देशून --) तुम्ही घालू नका आता धाक मन आहे आमचे सच्चे पाक आम्ही करतो छान स्वयंपाक भांडी कपडे ही धुतो एकदम झाक वर्ज्य आम्हा मद्य चकणा काजू पण तुम्ही बिलकुल नका लाजू चहाचीच फक्त आरजू आम्हीच करू तुम्हालाही पाजू नका होऊ तुम्ही अशा जहाल करा थोडी तरी मर्जी बहाल आम्हीही बांधू तुम्हीही पहाल तुमच्यासाठी ताजा ताजमहाल......(अपूर्ण) (सूज्ञ वाचकांना निवेदन - चारोळ्यातील घटना तपशिलाने आमच...

Akbar the "Great"

The recently released fictional fairy tale movie, "Jodha Akbar" has stirred the hornet's nest by depicting a period in Indian History when Mughals ruled India. It has started many debates, and has led to many protests across India. The debates and protests pertained to the supposedly misrepresented history, as one cannot tell for sure whether Akbar did or did not marry a rajput princess named Jodhabai. But these protests and debates missed another important point, perhaps which is more important than any other debatable issues about this movie, the portrayal of Akbar as India's emporer and for that matter the mughal rule itself. The following paragraph appears in the Indian History article on wikipedia. " Liberal Muslim kings are also a part of Indian pride. Akbar was a powerful Mughal emperor who admired Hinduism, forged familial and political bonds with Hindu Rajput kings, and developed for the first time in medieval India an environment of religious freedom. A...